गवतफुला रे गवतफुला ranvedi kavita | marathi poems on nature निसर्ग कविता [ Marathi poem ]

गवतफुला रे गवतफुला ranvedi kavita | marathi poems on nature निसर्ग कविता [ Marathi poem ]

Gavatfula re gavatfula kavita marathi
Gavatfula re gavatfula kavita


नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! गवतफुला रे गवतफुला ranvedi kavita तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.marathi poems on nature साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून  गवतफुला रे गवतफुला ranvedi kavita  माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये गवतफुला रे गवतफुला ranvedi kavita उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi poems on nature निसर्ग कविता कडे.

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रांसंगे माळावरती
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना;

विसरुन गेलो पतंग नभिचा,
विसरुन गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिमपाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळनिळूली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती;

मलाहि वाटे, लहान होऊन,
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुन शाळा, घर सारे.

- इंदिरा संत



🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

गवतफुला रे गवतफुला ranvedi kavita  तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही गवतफुला रे गवतफुला marathi kavita Or marathi poems on nature आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा