धरतीची आम्ही लेकर [ चौथीच्या कविता ] marathi poems on nature निसर्ग कविता

धरतीची आम्ही लेकर [ चौथीच्या कविता ]  marathi poems on nature निसर्ग कविता 

Dhartichi aamhi lekar marathi kavita
Dhartichi aamhi lekar

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! धरतीची आम्ही लेकर मराठी कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.marathi poems on nature साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून निसर्ग कविता माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध Marathi poem ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये धरतीची आम्ही लेकर [ चौथीच्या कविता ] उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi poems on nature निसर्ग कविता कडे.

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


  कविता : धरतीची आम्ही लेकरं [ इयत्ता - चौथी ]


धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान ।
धरतीची आम्ही लेकरं ।।

शेतावर जाऊया । सांगाती गाऊया ।
रानीवनी गाती जशी रानपाखरं ।।
मेहनत जिमनिवरी ।केली वरीसभरी ।
आज आलं फळ त्याच डुले शिवार ।।

शाळु, जुंधळा मोती । चमचम चमकत्याती ।
मोत्यांची सालभरी खाऊ भाकर ।।

स्थापू समानता , पोलादी ऐक्यता ।
नाही धनी येथ कुणी, नाही चाकर ।।

धरतीची आम्ही लेकरं । भाग्यवान ।
धरतीची आम्ही लेकरं ।।

                               - द . ना. गव्हाणकर



🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

धरतीची आम्ही लेकर [ चौथीच्या कविता ] तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही धरतीची आम्ही लेकर or marathi poems on nature मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा