मायमराठी कविता poem on mother in marathi ( मराठी कविता )
![]() |
Maymarathi kavita |
नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! मायमराठी कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.poem on mother in marathi साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून मायमराठी कविता माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
मित्रांनो,या पोस्टमध्ये मायमराठी कविता aai poem in marathi उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया मायमराठी कविता poem on mother in marathi कडे.
🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
मायमराठी कविता [marathi prem kavita]
माय मराठी!तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले.
कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे आणि तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा माल वाटतो,राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी!तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तंव आभाळी मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकावी मजला प्रीत तुझी.
तुझिया साठी गुंफित बसते मोहनमाळ शब्दांची, अर्थ साजरा,गंध लाजरा, नवळपली पण रंगाची.
माय मराठी ! तुझियासाठी वात होऊनि जळते मी , क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूप मिळते मी.
- संजिवनी मराठे
🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺
मायमराठी कविता poem on mother in marathi तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही मायमराठी कविता or poem on mother in marathi मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा