माहेर कविता marathi kavita on life | मराठी कविता प्रेमाच्या

माहेर कविता marathi kavita on life | मराठी कविता प्रेमाच्या

Maher kavita marathi poem
Maher kavita


नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! माहेर कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.marathi kavita on life साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून  माहेर कविता  माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.


        मित्रांनो,या पोस्टमध्ये माहेर कविता मराठी कविता प्रेमाच्या उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माहेर कविता marathi kavita on life कडे.

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू ग बाई.

असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू ग बाई.

असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू ग बाई.

अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू ग बाई.

असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू ग बाई.

असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू ग बाई.

असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील ग बाई.

असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन ग बाई.

असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ ग बाई.

असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू ग बाई!

 - सदाशिव माळी🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

माहेर कविता marathi kavita on life तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही माहेर कविता marathi kavita on life Or मराठी कविता प्रेमाच्या आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा