Marathi kavita for father वडील कविता | बाप मराठी कविता | Marathi poem

Marathi kavita for father वडील कविता | बाप मराठी कविता | Marathi poem

Vadil kavita marathi
Marathi Kavita for father

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Marathi kavita for father तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.वडील कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून बाप मराठी कविता माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi poem  उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Marathi kavita for father बाप मराठी कविता उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Marathi poem कडे.

👪👨‍🦱👪🧑👪🧔👪👨‍💼👪🧒👪👨‍🦳👪

   Marathi kavita for father [ एक बाप मराठी कविता ]


एक बाप..एक बाप
जो राब राब राबला
पण कधीच नाही थकला

ज्याने थेंब थेंब गाळला
पण कधीच नाही थांबला
जो जीवावर खेळला
पण कधीच ना घाबरला

जो आपल्यांसाठी जगला
पण कधीच ना मोह केला
जो फाटके घालून फिरला
पण मुलास आपल्या सजवला

ज्याने घासातला घास काढला
पण कधी पोटभर नाही जेवला
ज्याने स्वप़्नास आपल्या जाळला
पण कधीच नाही रडला

ज्याने अश्रुंना आपल्या साठवला
पण विदाईला ना रोखू शकला
ज्याने मनाला कठोर केला
पण कधीच ना प्रेम विसरला

जो रात्र रात्र जागला
पण कधीच ना बेभान झोपला
जो घोडा गाडी झाला
तो मुलांचा एक खेळणा झाला

जो मुलांचे अत्याचार सोसला
पण कधीच काही ना बोलला
ज्याने मुलांचा सुख आनंद पाहला
तो एक दिवस निवांत शांत झोपला

👪👨‍🦱👪🧑👪🧔👪👨‍💼👪🧒👪👨‍🦳👪

Marathi kavita for father वडील कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही बाप मराठी कविता or Marathi kavita for father आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा