आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही aai tujhya murti vani marathi song lyrics

आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही aai tujhya murti vani marathi song lyrics

Anmol janm dila ga aai
Aai tujhya murti vani

नमस्कार माझ्या प्रिय मिञांनो,कसं आहात तुम्ही ? आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही  Marathi kavita मधील superhit आईचे गाने आहे.ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात वाव मिळविली.aai tujhya murti vani हे गाणे तुम्ही कधीतरी ऐकले असेलच अशी माझी खाञी आहे |

आजच्या या लेखातून मी माझ्या सर्व वाचकांना aai tujhya murti vani marathi song lyrics उपलब्ध करून दिले आहे Marathi आणि English मधून.त्याचबरोबर आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही कविता सुद्धा तुम्हाला पहायला मिळेल.

Kishor jawale यांनी आपल्या सुंदर सुरात आईचे गाने गायले,ज्यामधे एक आई आपल्या मुलासाठी मुलाच्या लपहाणपनापासून तर मोठे होईपर्यंत कशी धडपडते यांचे वर्णन केले आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


आई तुझ्या मुर्ती वाणी Lyrics in marathi || अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही मराठी कविता

🤱🤱🤱🤱🤱👩‍👦‍👦🤱🤱👩‍👦‍👦👩‍👦‍👦👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦

आई तुझा मूर्ति वाणी
या जगात मूर्ति नाही
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही

आई तुझ्या मूर्ति वाणी
या जगात मूर्ति नाही
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही

बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा अमृताहुणी गोड पाजलास पाणा

तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही

शाळेतून घरी येताना
आई उशीर मजला होई
गल्लोगल्ली पाहत फिरे.. तू गं आई

शाळेतून घरी येताना
आई उशीर मजला होई
गल्लोगल्ली पाहत फिरे.. तू गं आई


तुझ्या या प्रेमाची...
तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही


हाळाचे तू काळ करूणी,
हाडाचे तू काळ करूणी
केले रक्ताचे पाणी
तुझ्यासारखे कष्ट गं आई
केले नाही कोणी

हाळाचे तू काळ करूणी,
हाडाचे तू काळ करूणी
केले रक्ताचे पाणी
तुझ्यासारखे कष्ट गं आई
केले नाही कोणी

संताचे विदास...
संताचे विदास सांगे ऐकावी ही वाणी
अनमोल जन्म दिला ग आई
तुझे उपकार फिटणार नाही

आई तुझ्या मूर्ति वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही

अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही

🌺🌺🌺🌻🌻🌻🌺🌺🌺🌻🌻🌻🌺🌺

aai tujhya murti vani lyrics in marathi | anmol janm dila ga aai tujhe upkar fitnar nahi Marathi song

🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦

Aai tuzhya murti vani
ya jagat murti nahi
Anmol janm dila ga aai
tujhe upkar fitnar nahi

Aai tujhya murti vani
ya jagat murti nahi
Anmol janm dila g aai
tujhe upkar fitnar nahi

Bal Pani me khelat khelat
ho to jevha tana
amrutahuni God pajlas pana

Bal Pani me khelat khelat
ho to jevha tana
amrutahuni God pajlas pana

tujhya ya premachi
kadhi jaaniv jali naahi
Anmol janm dila g aai
tujhe upkar fitnar nahi

Shaletun ghari yetana
Aai ushir majla hoe
Gallo Galli pahat phire
Tu g aai..

tujhya ya premachi
kadhi jaaniv jali naahi
Anmol janm dila g aai
tujhe upkar fitnar nahi

Hada che tu kal karuni..
Hada che tu kal karuni
Kele rakhta che pani
Tujya sarkhe kasht g aai
Kele nahi koni

Hada che tu kal karuni..
Hada che tu kal karuni
Kele rakhta che pani
Tujya sarkhe kasht g aai
Kele nahi koni

Santache vidas...
Santache vidas sange akavi hi vani
Anmol janm dila g aai tujhe upkar fitnar nahi

Aai tujhya murti vani
ya jagat murti nahi
Anmol janm dila g aai
tujhe upkar fitnar nahi

🌺🌷🌻🌺🌷🌻🌺🌷🌻🌺🌷🌻🌺🌷

आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही वीडियो गाना 👇👇👇👇






aaai tuzya murti vani mp3 song & aai tujhya murti vani ringtone available soon

🎧🎵🎧🎵🎧🎵🎧🎵🎧🎵🎧🎵🎧🎵

आई तुझा मूर्ति वाणी या जगात मूर्ती नाही या गाण्याच्या लिरिक्स साठी खुप वाचकांची आवड होती, त्यामुळे आज या पोस्ट च्या माध्यमातून aaai tuzya murti vani song lyrics in marathi आपल्या समोर प्रस्तूत केले आहे |

आई तुझ्या मुर्ती वाणी कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि या गाण्याचे लिरीक्स आपल्या मिञ परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

1 टिप्पणी: