अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही anmol janm dila ga aai Lyrics in marathi

अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही anmol janm dila ga aai Lyrics in marathi

Aai tujhe upkar fitnar nahi
Anmol janm dila ga aai

नमस्कार मित्रमंडळी,सर्व मजेत ना ? अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही मराठी मधील आईचे गाने आहे.ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळविली.anmol janm dila ga aai Lyrics तुमच्या कानावरून कधी न कधी गेले असेलच |
आजच्या या पोस्टमधून मी सर्व माझ्या प्रिय वाचकांना अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही उपलब्ध करून दिले आहे Marathi आणि English मधून.त्याचबरोबर anmol janm dila ga aai song video सुद्धा तुम्हाला पहायला मिळेल.

🙏Song ​आवडल्यास नक्की ​ѕhare​ आणि ​like करा🙏

 🔹 भावांनो बहिणींनो असेच माझ्या वर प्रेम राहू द्या , तुम्हाला नक्कीच नवं नवीन Songs पहायला मिळतील..  

🔹 धन्यवाद..😊

🚩 Actor - 

1) Omprakash Sonone 
2) Virat Patil 
3) Niraj Kumar 
4) Swapnil 


🌷🌺🌻🌷🌺🌻🌷🌺🌻🌷🌺🌻🌷🌺


अनमोल जन्म दिला ग आई मराठी गाना lyrics in marathi || Marathi Kavita

🤱🤱🤱👇👇👇🤱🤱🤱👇👇🤱🤱🤱

आई तुझा मूर्ति वाणी 
या जगात मूर्ति नाही 
अनमोल जन्म दिला ग आई 
तुझे उपकार फिटणार नाही

बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा अमृताहुणी गोड पाजलास पाणा

तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई 
तुझे उपकार फिटणार नाही

शाळेतून घरी येताना 
आई उशीर मजला होई 
गल्लोगल्ली पाहत फिरे.. तू गं आई

तुझ्या या प्रेमाची...
तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई 
तुझे उपकार फिटणार नाही


हाळाचे तू काळ करूणी, 
हाडाचे तू काळ करूणी 
केले रक्ताचे पाणी 
तुझ्यासारखे कष्ट गं आई 
केले नाही कोणी

संताचे विदास...
संताचे विदास सांगे ऐकावी ही वाणी 
अनमोल जन्म दिला ग आई 
तुझे उपकार फिटणार नाही 

आई तुझ्या मूर्ति वाणी या जगात मुर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही

अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही

🌻🌺🌷🌻🌺🌷🌻🌺🌷🌺🌻🌺🌷🌻


anmol janm dila ga aai tujhe upkar fitnar nahi lyrics in marathi || Marathi Song

🤱👩‍👦‍👦🤱👩‍👦‍👦🤰🤱👩‍👧‍👦🤱👩‍👦‍👦🤰🤱👩‍👦‍👦🤱👩‍👧‍👦

Aai tujhya murti vani 
ya jagat murti nahi 
Anmol janm dila g aai 
tujhe upkar fitnar nahi

Bal Pani me khelat khelat 
ho to jevha tana 
amrutahuni God pajlas pana

tujhya ya premachi 
kadhi jaaniv jali naahi 
Anmol janm dila g aai 
tujhe upkar fitnar nahi

Shaletun ghari yetana 
Aai ushir majla hoe
Gallo Galli pahat phire
Tu g aai..

tujhya ya premachi 
kadhi jaaniv jali naahi 
Anmol janm dila g aai 
tujhe upkar fitnar nahi

Hada che tu kal karuni.. 
Hada che tu kal karuni
Kele rakhta che pani 
Tujya sarkhe kasht g aai
Kele nahi koni

Santache vidas...
Santache vidas sange akavi hi vani
Anmol janm dila g aai tujhe upkar fitnar nahi

Aai tujhya murti vani 
ya jagat murti nahi 
Anmol janm dila g aai 
tujhe upkar fitnar nahi

Anmol janm dila g aai 
tujhe upkar fitnar nahi


अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही मराठी साॅन्ग ( Marathi Kavita )👇👇👇👇anmol janm dila g aai mp3 marathi song & ringtone available soon


🌻🌷🌺🌻🌷🌺🌻🌷🌺🌻🌷🌺🌻🌺

अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही या गाण्याच्या लिरिक्स साठी खुप वाचकांची आवड होती, त्यामुळे आज या पोस्ट च्या माध्यमातून anmol janm dila ga aai Lyrics in marathi आपल्या समोर प्रस्तूत केले आहे | 

अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही Marathi kavita तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि या गाण्याचे लिरीक्स आपल्या मिञ परिवारांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post